रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व न्यू एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई प्रशिक्षण केंद्र तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले आहे.
या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत 60 विद्यार्थिनी प्रशिक्षित करण्यात आलेल्या आहेत ज्या स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत.
या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थिनीनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.
आपण या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थींनीना प्रोत्साहित करावे ही विनंती.
|